Riteish Deshmukh | रितेश-जेनिलियाची Virtual मस्ती | Genelia Deshmukh

2019-10-01 12

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हे मराठी इंडस्ट्रीमधील एक क्युट कपल मानलं जात. नुकतीच या कपलची एक क्युट व्हर्च्युअल नोकझोक त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळाली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #riteishdeshmukh